Mumbai Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(HT)Mumbai Rain Update Live : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात पुढील दोन तीन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(HT)Maharashtra Rain Update : गणपती विसर्जनाच्या एक दिवसाआधीपासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेकांना बाप्पांना अखेरचा निरोप देताना चिंब भिजावं लागलं.
(HT)Mumbai Rain Update : उत्तर भारतातील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
(HT)