Maharashtra Rain Update : गणपती विसर्जनाची तयारी सुरू असतानाच आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणासह मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
(HT)Mumbai Rain Update : पुढील दोन तीन दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(HT)Mumbai Rain Update Live : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
(HT)Mumbai Weather Report : मुंबईसह कोकणात पुढील काही तासांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं मुंबईकरांनी निर्जनस्थळी थांबू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.
(HT)