Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार?, काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
- Mumbai Rain Update : उत्तर भारतातील राज्यांच्या हवामानात होत असलेल्या बदलाचा प्रभाव कोकण आणि मुंबईतील हवामानावरही होत असल्याचं दिसून येत आहे.
- Mumbai Rain Update : उत्तर भारतातील राज्यांच्या हवामानात होत असलेल्या बदलाचा प्रभाव कोकण आणि मुंबईतील हवामानावरही होत असल्याचं दिसून येत आहे.
(1 / 5)
गेल्या २४ तासांपासून मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.(AP)
(2 / 5)
कोकणासह मुंबई आणि ठाण्यातील हवामानातही बदल होत असल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.(Sai Saswat Mishra)
(3 / 5)
मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. (PTI)
(4 / 5)
आजपासून १८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(PTI)
इतर गॅलरीज