मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ileana D'Cruz : इलियानाचा बोल्ड अंदाज वाढवतोय फॅन्सचे हार्ट बीट्स

Ileana D'Cruz : इलियानाचा बोल्ड अंदाज वाढवतोय फॅन्सचे हार्ट बीट्स

Sep 25, 2022 02:25 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

फेमस अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने एक फ्रेश थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

इलियाना डिक्रूज तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा बोल्ड फोटो पोस्ट करत असते. समीक्षकांना देखील योग्य प्रकारे उत्तरं देऊन ती शांत करते. तिने नुकतेच फ्रेश निळ्या रंगाच्या बिकिनीतील तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. (Instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

इलियाना डिक्रूझने क्रोशेट व्हाईट स्विमसूटमध्ये मालदीवमध्ये समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद लुटला. तिथले काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

इलियानाने क्रॉप टॉप आणि डिझायनर लाँग स्कर्टसह तिच्या ग्लॅम लूकने चाहत्यांना घायाळ केले. (Instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

इलियाना डिक्रूझने फॅशन डिझायनर रिद्धिमा भसीनच्या कलेक्शनमधून तिचे हे आउटफिट निवडले आहे.(Instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

इलियाना डिक्रूझने याआधी सोशल मीडियावर सेल्फ-लव्हविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मी कशी दिसतो याची मला नेहमी काळजी वाटते. यात तिने तिच्या परफेक्ट फिगर बद्दल बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केले. (Instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

इलियाना डी'क्रूझने बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डरशी केलेल्या दीर्घ लढ्याबद्दल तिचे मनातील शब्द शेअर केले.(Instagram/@ileana_official)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

इलियाना डी'क्रूझने बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डरशी केलेल्या दीर्घ लढ्याबद्दल तिचे मनातील शब्द शेअर केले.(Instagram/@ileana_official)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज