मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  FD Rate Hike: या बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले! पहा नवे दर

FD Rate Hike: या बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले! पहा नवे दर

Feb 24, 2023 08:04 PM IST Kulkarni Rutuja Sudeep
  • twitter
  • twitter

  • आणखी एका बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापासून, ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेत ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ३.५% ते ७.१०% पर्यंत व्याजदर मिळेल.

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेत ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ३.५% ते ७.१०% पर्यंत व्याजदर मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेत ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ३.५% ते ७.१०% पर्यंत व्याजदर मिळेल.(Reuters)

हा नवीन एफडी दर बँक पोर्टलनुसार २४  फेब्रुवारी २०२३ पासून लागू होईल. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वेबसाइटवर नवीन व्याजदर सारणी जारी केली आहे. फोटो: आयसीआयसीआय बँक
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

हा नवीन एफडी दर बँक पोर्टलनुसार २४  फेब्रुवारी २०२३ पासून लागू होईल. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वेबसाइटवर नवीन व्याजदर सारणी जारी केली आहे. फोटो: आयसीआयसीआय बँक(ICICI Bank)

ICICI बँक ७ दिवस ते २९ दिवसांच्या मुदत ठेवींवर ३% व्याज दर देईल. ३० दिवसांपासून ते ४५ दिवसांच्या ठेवींवर ३.५०% व्याज मिळवा. फाइल फोटो: रॉयटर्स
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

ICICI बँक ७ दिवस ते २९ दिवसांच्या मुदत ठेवींवर ३% व्याज दर देईल. ३० दिवसांपासून ते ४५ दिवसांच्या ठेवींवर ३.५०% व्याज मिळवा. फाइल फोटो: रॉयटर्स(Reuters)

१ वर्ष ते  १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी, आयसीआयसीआय बँक ६.७०% व्याजदर देत आहे.. तर १५ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७.१०% व्याज देईल. फाइल फोटो: मिंट
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

१ वर्ष ते  १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी, आयसीआयसीआय बँक ६.७०% व्याजदर देत आहे.. तर १५ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७.१०% व्याज देईल. फाइल फोटो: मिंट(MINT_PRINT)

२ वर्षे १ दिवस ते ५ दिवस ठेवींवर ७% व्याजदर मिळेल. ५ वर्षे एक दिवस ते १० वर्षे एफडीवर ६.९% व्याजदर मिळेल. फाइल फोटो: आयसीआयसीआय बँक
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

२ वर्षे १ दिवस ते ५ दिवस ठेवींवर ७% व्याजदर मिळेल. ५ वर्षे एक दिवस ते १० वर्षे एफडीवर ६.९% व्याजदर मिळेल. फाइल फोटो: आयसीआयसीआय बँक(ICICI Bank)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज