श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात ९२ धावांची खेळी करणारा शुभमन गिल खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
(1 / 6)
भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो २०२३ मध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.(PTI)
(2 / 6)
शुभमन गिलने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ अर्धशतके केली आहेत.(PTI)
(3 / 6)
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यावर्षी सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत.(PTI)
(4 / 6)
२०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ११ अर्धशतक झळकावली आहे.(AFP)
(5 / 6)
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ३ अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. दरम्यान, २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशथक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.(BCCI Twitter)
(6 / 6)
भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावर्षी १० अर्धशतक झळकावली आहेत. २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.(ANI)