मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: हृता दुर्गुळेच्या लग्नातील खास फोटो पाहिलेत का?

PHOTOS: हृता दुर्गुळेच्या लग्नातील खास फोटो पाहिलेत का?

May 19, 2022 09:39 AM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • हृताने १८ मे रोजी बॉयफ्रेंड प्रतीक शाहशी लग्न केले आहे.

'फुलपाखरु' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकताच विवाहबंधनात अडकली. हृताने डिसेंबर महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ती लग्नबंधनात अडकली आहे. हृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'फुलपाखरु' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकताच विवाहबंधनात अडकली. हृताने डिसेंबर महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता ती लग्नबंधनात अडकली आहे. हृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.(HT)

हृताने बॉयफ्रेंड प्रतीक शाहशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो शेअर करत हृताने १८ मे रोजी विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

हृताने बॉयफ्रेंड प्रतीक शाहशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो शेअर करत हृताने १८ मे रोजी विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली आहे.(HT)

लग्नात हृताने लाल आणि पिवळ्या रंगची साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर प्रतीकने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

लग्नात हृताने लाल आणि पिवळ्या रंगची साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तर प्रतीकने क्रिम कलरची शेरवानी घातली होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(HT)

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत हृता दुर्गुळेने प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी तिने बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख देखील करुन दिली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत हृता दुर्गुळेने प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी तिने बॉयफ्रेंड प्रतीक शहाची ओळख देखील करुन दिली होती.(HT)

प्रतीक हा एक दिग्दर्शक असून त्याने हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर १८ मे रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

प्रतीक हा एक दिग्दर्शक असून त्याने हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याची आई मुग्धा शहा या मराठी आणि हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा २५ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. त्यानंतर १८ मे रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज