
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचे एक हॉट गाणे चित्रपटात असण्याचे संकेत निर्मात्यांनी टीझरमध्ये दिले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर शर्टलेस असलेल्या हृतिकला दीपिका बिकिनी परिधान करुन किस करताना दिसणार आहे.
(Twitter)दीपिका आणि हृतिकमधील हे हॉट सीन्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री धमाल असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सने दिली आहे.
या वर्षी आलेल्या पठाण चित्रपटात दीपिका शाहरुखसोबत एका गाण्यात चर्चेत होती. त्यापाठोपाठ आता फायटरमधील हृतिकसोबतचे गाणे सारखेल असेल असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
(Twitter)फायटर चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे फायटर विमानांचे स्क्वाड्रन लीडर म्हणून काम करत आहेत. टीझरवरून असे दिसते की फायटर चित्रपटात फायटर प्लेनसह अॅक्शन सीन असणार आहेत.
(Twitter)

