मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shattila Ekadashi : भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर षटतिला एकदशीला करा ‘या’ गोष्टी

Shattila Ekadashi : भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर षटतिला एकदशीला करा ‘या’ गोष्टी

Jan 17, 2023 09:47 AM IST Dilip Ramchandra Vaze
  • twitter
  • twitter

Shattila ekadashi 2023 : षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना कसे प्रसन्न करावे? या दिवशी कोणते नियम पाळावे, जाणून घ्या.

षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी दान आणि दक्षिणा यांचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

१८ जानेवारी रोजी षटतिला एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळण्यात येणार आहे. या दिवशी भक्त पूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करतात. या दिवशी भगवान विष्णूंची तीळ घालून पूजा केली जाते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

षटतिला एकादशीच्या दिवशी दान आणि दक्षिणेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो. त्यामध्ये तीळ घालून स्नान करणे, तीळ उकळणे, तिळाच्या सहाय्याने यज्ञ करणे, तीळाच्या सहाय्याने तर्पण अर्पण करणे, तीळ खाणे आणि तिळाचे दान करणे यांचा समावेश होतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

षटतिला एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी भात खाऊ नये. षटतिला एकादशीच्या व्रताच्या एक दिवस आधी चुकूनही मांसाहार करू नये.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

षटतिला एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी भात खाऊ नये. षटतिला एकादशीच्या व्रताच्या एक दिवस आधी चुकूनही मांसाहार करू नये.(Freepik)

षटतिला एकादशीचा उपवास केला नसला तरी या दिवशी लसूण आणि कांदे घालून केलेले अन्न खाऊ नये.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी किंवा पिवळ्या वस्तूंचा वापर करावा आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

षटतिला एकादशीला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर तीळ आणि घोंगडी गरिबांना दान करावी. (चित्र सौजन्य pixabay)
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी फक्त देवाची सेवा शुद्ध आणि प्रामाणिक अंतःकरणाने केली पाहिजे. या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यात मधुर राहा. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

एकादशीचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी फक्त देवाची सेवा शुद्ध आणि प्रामाणिक अंतःकरणाने केली पाहिजे. या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यात मधुर राहा. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज