(9 / 9)उडीद डाळ आणि मेथीचे दाणे एका भांड्यात भिजवा. तांदूळ दुसऱ्या भांड्यात भिजवा. ६ ते ८ तास भिजत ठेवा. प्रथम मोड आलेली नाचणी मिक्सरमध्ये फिरवू घ्या. नंतर तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळे बारीक करून सर्व मिक्स करावे. नंतर हे १० ते १२ तास आंबायला ठेवा. नंतर हे नेक्स्ट दिवस पीठ तयार होईल. दुसऱ्या दिवशी तव्यावर तूप लावून घ्या. त्यावर हे पीठ पसरवा. दोन्ही बाजूंनी चांगले शिजवा.