भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Live a long life: या सवयी असलेले लोक दीर्घ आणि चांगले आयुष्य जगतात!
Live a long life: या सवयी असलेले लोक दीर्घ आणि चांगले आयुष्य जगतात!
Live a long life: या सवयी असलेले लोक दीर्घ आणि चांगले आयुष्य जगतात!
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 20, 2024 08:31 PM IST
Healthy Lifestyle: प्रत्येकाला चांगले आणि दीर्घायुष्य हवे आहे. यासाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या या सवयींचा तुमच्या दिनक्रमात समावेश करावा.
(1 / 6)
निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप तामझाम करने आवश्यक नाहीत. साधी काळजी घेतल्यास तुम्ही आजारांपासून दूर राहून चांगले आयुष्य जगू शकता.
(2 / 6)
मीठ (५mg पेक्षा कमी) आणि साखर मर्यादित करा आणि दिवसातून ८ ग्लास पाणी पिण्याचे लक्षात ठेवा.
(3 / 6)
फळांचा रस घेऊ नकात तर पूर्ण फळे खा. रात्रीचे जेवण शक्य तितके हलके ठेवा.
(4 / 6)
आठवड्यातून किमान १५० मिनिटे किंवा आठवड्यातून किमान ५ दिवस ३० मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
(5 / 6)
शक्य असल्यास दोन आठवडे उपवास ठेवा. या काळात कर्बोदके घेऊ नका. नारळ पाणी, पाणी आणि ग्रीन टी घ्या.
(6 / 6)
मोबाईलच्या जगातून बाहेर पडा, खऱ्या जगात जगा, लोकांना भेटा.
इतर गॅलरीज