(5 / 6)राम ज्योती प्रज्वलित केल्यानंतर, त्या ११ पैकी ५ दिवे आपल्या पूजास्थानी ठेवा. उर्वरित ६ दिवे घराचे मुख्य प्रवेशद्वार, अंगण यासह महत्त्वाच्या ठिकाणी ठेवता येतील. राम ज्योती प्रज्वलित करताना शुभम करोति कल्याणम, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीपम् ज्योति नमोस्तुते या मंत्राचा जप करा.