Money Luck : काहीही केल्यास हातात येत नाही पैसा?, मग अवश्य करा 'हे' उपाय-how to increase money according to vastu ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Money Luck : काहीही केल्यास हातात येत नाही पैसा?, मग अवश्य करा 'हे' उपाय

Money Luck : काहीही केल्यास हातात येत नाही पैसा?, मग अवश्य करा 'हे' उपाय

Jul 27, 2023 01:05 PM IST
  • twitter
  • twitter
Lakshmi Blessings Upay : कितीही प्रयत्न केले तरीही लक्ष्मीचा आशिर्वाद मिळत नसल्यास काही उपाय आहेत जे केल्यास, माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.
नशीबाच्या बाबतीत काही राशी अशा असतात ज्यांना कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही मग अशा राशींसाठी काही उपाय आहेत जे केल्यास त्यांच्या नशीबात लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देऊ शकते.
share
(1 / 5)

तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह आणायचा असेल किंवा तुमच्या आयुष्यात लक्ष्मी कुठूनही यावी असं वाटत असेल तर काही उपाय आहेत. ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहूया.
share
(2 / 5)

घराच्या दरवाज्याला धनाचं दार म्हटलं जातं. त्यामुळे घराचं दार स्वच्छ ठेवा आणि ते सुशोभित असेल याची काळजी घ्या. घराचं दार सुशोभित करा असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते.
share
(3 / 5)

घरात रंगीत स्फटिक असावेत असं हिंदू धर्म ग्रंथ सांगतात. घरात रंगीबेरंगी स्फटिक ठेवल्याने त्याकडे पैसा आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरात क्रिस्टल्स नसल्यास, क्रिस्टल्सपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू खरेदी करा. अशानं माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकृष्ट होते असं म्हटलं जातं.
share
(4 / 5)

पैसा आणि स्वयंपाकघर यांचा संबंध आहे. स्वयंपाकघरात खूप सकारात्मक ऊर्जा असते. म्हणून, स्वयंपाकघर जवळजवळ देवाच्या खोलीसारखे मानले पाहिजे आणि ते स्वच्छ आणि प्रसन्न राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज