Watermelon Buying Tips: तुम्ही रसायनयुक्त टरबूज तर खात नाही ना? FSSAI नी सांगितले कसे ओळखावे
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Watermelon Buying Tips: तुम्ही रसायनयुक्त टरबूज तर खात नाही ना? FSSAI नी सांगितले कसे ओळखावे

Watermelon Buying Tips: तुम्ही रसायनयुक्त टरबूज तर खात नाही ना? FSSAI नी सांगितले कसे ओळखावे

Watermelon Buying Tips: तुम्ही रसायनयुक्त टरबूज तर खात नाही ना? FSSAI नी सांगितले कसे ओळखावे

Published Apr 12, 2024 12:12 AM IST
  • twitter
  • twitter
  • FSSAI Tips to Identify Adulterated Watermelon: टरबूजच्या आतील लाल रंगाचे कारण केमिकल असू शकते. हे ओळखण्यासाठी या काही ट्रिक्स पाहा.
रसायनयुक्त टरबूज ओळखणे - उन्हाळा सुरू होताच बाजारात टरबूज मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागतात. लाल गर असलेले गोड आणि पाण्याने भरलेले टरबूज आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण ते खातात. परंतु सर्व फळांप्रमाणे टरबूजला देखील केमिकलचे इंजेक्शन दिले जाते. जे ओळखणे महत्वाचे आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

अशा प्रकारे ओळखा - FSSAI ने रसायनयुक्त टरबूज कसे ओळखावे हे सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आरोग्याला हानीपासून वाचवू शकता.  
twitterfacebook
share
(2 / 6)

रसायनयुक्त टरबूज ओळखणे - टरबूजातील रसायन ओळखण्यासाठी प्रथम टरबूजाचे दोन भाग करा. नंतर कापसाचे गोळे घ्या आणि लाल गरच्या भागावर दाबा. कापसाचे गोळे लाल झाले तर याचा अर्थ टरबूजला केमिकलने रंग दिला आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

टरबूजला इंजेक्शनमधून केमिकल रंग दिला जातो. त्यामुळे टरबूजच्या गरचा रंग लाल होतो आणि लोक त्याची जास्त खरेदी करतात. 
twitterfacebook
share
(4 / 6)

रसायनांपासून हानी -  अभ्यासानुसार लाल रंगासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगात असलेले एरिथ्रोसिन या रसायनाचा दीर्घकाळ वापर केल्याने मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो. थायरॉइडचे कार्य बिघडते आणि अनेक समस्या उद्भवू लागतात. 
twitterfacebook
share
(5 / 6)

कार्बाइडमुळे नुकसान - फळे पिकवण्यासाठी बहुतेक सर्व फळांमध्ये कार्बाइडचा वापर केला जातो. जर टरबूजवर पांढऱ्या पावडरसारखे पदार्थ दिसले तर ते कार्बाइड असू शकते. पाण्याने पूर्णपणे धुऊन झाल्यावरच ते कापण्यास सुरुवात करा.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज