हिवाळ्यात सांधेदुखी ही गंभीर समस्या होते. अनेक लोक सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या वेदनाशामक औषधांचा वापर करतात. पण अशा औषधांचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.
सांधेदुखी कमी करण्यासाठी अनेक टिप्स फॉलो करू शकतो. यामुळे सांधेदुखीपासून लवकर आराम मिळू शकतो.
(Freepik)हिवाळ्यात एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर शारीरिक काम करावे लागेल.
(Freepik)थंड वातावरणात उबदार राहण्याचा प्रयत्न करा. रूम हीटर वापरा, उबदार कपडे घाला. गरम आंघोळ करा यामुळे आरामदायी वाटेल.
(Freepik)सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी वजन नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. वजन वाढल्याने वेदना वाढते. त्यामुळे नेहमी वजन कमी राहण्याचा प्रयत्न करा.
(Freepik)