(3 / 5)घरच्या घरी हे फेशियल करण्यासाठी तुम्हाला चिया सीड्स, दूध, मध, तांदळाची पावडर, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एलोवेरा जेलची आवश्यकता आहे. प्रथम १ चमचा चिया सीड्स दुधात भिजवा. नंतर चिया सीड्स बारीक करून पेस्ट बनवा. आता मध, तांदळाची पावडर, व्हिटॅमिन ई, कोरफड घाला. आता सर्व नीट मिक्स करा.