मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Smartphone Battery life: या ५ टिप्स वाढवतील तुमच्या फोनची बॅटरी लाइफ!

Smartphone Battery life: या ५ टिप्स वाढवतील तुमच्या फोनची बॅटरी लाइफ!

Jan 02, 2024 08:11 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Smart Phone Battery life:  स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही.

तुमचा स्मार्ट फोन जास्तीत जास्त ब्राइटनेसवर असेल तर बॅटरी वेगाने कमी होती. तुमच्या फोनचा ब्राइटनेस ६५ टक्के ते ७० टक्के दरम्यान असणे आवश्यक आहे. अधिक ब्राइटनेस तुमच्या डोळ्यासाठी घातक ठरू शकते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

तुमचा स्मार्ट फोन जास्तीत जास्त ब्राइटनेसवर असेल तर बॅटरी वेगाने कमी होती. तुमच्या फोनचा ब्राइटनेस ६५ टक्के ते ७० टक्के दरम्यान असणे आवश्यक आहे. अधिक ब्राइटनेस तुमच्या डोळ्यासाठी घातक ठरू शकते.(Unsplash)

उच्च तापमानातही स्मार्ट फोनची बॅटरी लवकर संपते. केवळ बॅटरीचे लाईफ नाही तर स्मार्ट फोनमधील अनेक कार्ये उच्च तापमानात फ्रीज होतात. तुमच्या फोनचे तापमान १६ सेल्सिअस ते २२ सेल्सिअस दरम्यान असणे आवश्यक आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

उच्च तापमानातही स्मार्ट फोनची बॅटरी लवकर संपते. केवळ बॅटरीचे लाईफ नाही तर स्मार्ट फोनमधील अनेक कार्ये उच्च तापमानात फ्रीज होतात. तुमच्या फोनचे तापमान १६ सेल्सिअस ते २२ सेल्सिअस दरम्यान असणे आवश्यक आहे.(Unsplash)

तुमच्या फोनला ८० टक्क्यांपेक्षा अधिक चार्ज होऊ देऊ नका, तसेच फोनमध्ये २० टक्क्यापेक्षा कमी चार्जिंग असल्यास त्याचा वापर टाळावा.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

तुमच्या फोनला ८० टक्क्यांपेक्षा अधिक चार्ज होऊ देऊ नका, तसेच फोनमध्ये २० टक्क्यापेक्षा कमी चार्जिंग असल्यास त्याचा वापर टाळावा.(Unsplash)

मोबाइल डेटा वापरण्यापेक्षा वाय-फाय वापरल्याने कमी बॅटरी खर्च होते. तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ काम करण्यासाठी वायफाय वापरा. तसेच, ऑटो ब्राइटनेस पर्याय निवडा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मोबाइल डेटा वापरण्यापेक्षा वाय-फाय वापरल्याने कमी बॅटरी खर्च होते. तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ काम करण्यासाठी वायफाय वापरा. तसेच, ऑटो ब्राइटनेस पर्याय निवडा.(Unsplash)

फोन खरेदी करताना, बॉक्समध्ये फोनसोबत येणारे अॅडॉप्टर आणि केबल वायर वापरा. स्वस्त दर्जाचे अडॅप्टर आणि केबल वायर बॅटरीचे लाइफ कमी करू शकतात. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

फोन खरेदी करताना, बॉक्समध्ये फोनसोबत येणारे अॅडॉप्टर आणि केबल वायर वापरा. स्वस्त दर्जाचे अडॅप्टर आणि केबल वायर बॅटरीचे लाइफ कमी करू शकतात. (Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज