निरोगी राहण्यासाठी शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित ठेवणे गरजेचे असते. पण त्यासाठी नेहमीच औषधे किंवा गोळ्या खाणे गरजेचे नसते. कधीकधी फळे, भाज्या खाऊन नैसर्गिक पद्धतीने देखील हिमोग्लोबिन वाढवले जाते. चला जाणून घेऊया कसे वाढवायचे हिमोग्लोबिन…
(Pixabay)त्रिफळा शरीराला डिटॉक्सीफाई करण्यास मदत करते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे त्रिफळाचे सेवन करावे.
(HT gallery)प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी शतावरी खाणे गरजेचे असते. शतावरीच्या सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत होते खास करुन महिलांमध्ये.
(Pixabay)मंजिष्ठा एक रक्त शुद्ध करणारी औषधी वनस्पती आहे जी रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. तसेच या वनस्पतीच्या सेवनाने शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
(Unsplash)