(5 / 6)काही आकडे असे दर्शवतात की YouTube वर क्रिएटर्सना 1,000 व्ह्यूजसाठी अंदाजे 53.46 रुपये मिळतात, म्हणजेच व्हिडिओला 10 लाख व्ह्यूज मिळाले तर तुम्ही 53,460 रुपये कमवू शकता. YouTuber व्हिडिओमध्ये कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत असल्यास, त्याचे पैसे वेगळे येतात.