Mouni Roy Boldness: या फोटोंमध्ये मौनी रॉय अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
(1 / 5)
छोटा पडदा गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. चला पाहूया हे फोटो…
(2 / 5)
मौनी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करताना दिसते.
(3 / 5)
नुकताच तिने गोल्डन रंगाचा शिमरी वनपिस परिधान केला आहे.
(4 / 5)
या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे
(5 / 5)
सध्या सोशल मीडियावर मौनीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (फोटोज - इंस्टाग्राम)