Hot Actress: निक्की तंबोळीने मोनोकिनीमध्ये केलेल्या फोटोशूटने वाढवला इंटरनेटचा पारा
- Nikki Tamboli Monokini photo : ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या चर्चेत आली आहे. नुकतेच निक्कीने मोनोकिनीमध्ये केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
- Nikki Tamboli Monokini photo : ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या चर्चेत आली आहे. नुकतेच निक्कीने मोनोकिनीमध्ये केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
अभिनेत्री निकी तंबोळी ही पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. तिच्या या सिझलिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Instagram)
(2 / 5)
या फोटोंमध्ये निकीने भगव्या रंगाची मोनिकीनी परिधान केली आहे. तसेच त्यावर हातात बांगड्या घातल्या आहेत. (Instagram)
(4 / 5)
हे फोटो निकीने इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने ‘मी मॅकडॉनल्ड्स नाही. पण तुम्हाला हे आवडेल’ असे कॅप्शन दिले आहे. (Instagram)
(5 / 5)
चाहत्यांनी निकीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या तिचे हे फोटो इंटरनेटचा पारा वाढवत आहेत. (Instagram)
इतर गॅलरीज