Horror Movies On OTT: ‘मुंज्या’ चित्रपट पाहून मजा आली? मग घर बसल्या आवर्जून पाहा ओटीटीचे ‘ही’ ७ चित्रपट!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Horror Movies On OTT: ‘मुंज्या’ चित्रपट पाहून मजा आली? मग घर बसल्या आवर्जून पाहा ओटीटीचे ‘ही’ ७ चित्रपट!

Horror Movies On OTT: ‘मुंज्या’ चित्रपट पाहून मजा आली? मग घर बसल्या आवर्जून पाहा ओटीटीचे ‘ही’ ७ चित्रपट!

Horror Movies On OTT: ‘मुंज्या’ चित्रपट पाहून मजा आली? मग घर बसल्या आवर्जून पाहा ओटीटीचे ‘ही’ ७ चित्रपट!

Published Jun 12, 2024 11:57 AM IST
  • twitter
  • twitter
Horror Movies On OTT: जर तुम्हाला 'मुंज्या' चित्रपट आवडला असेल, तर तुम्हाला बॉलिवूडचे हे अप्रतिम हॉरर कॉमेडी चित्रपट देखील नक्कीच आवडतील!
जर तुम्हाला 'मुंज्या' चित्रपट आवडला असेल, तर तुम्हाला बॉलिवूडचे हे अप्रतिम हॉरर कॉमेडी चित्रपट देखील नक्कीच आवडतील!
twitterfacebook
share
(1 / 8)

ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'भूल भुलैया' या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता आणि विद्या बालन एका अशा मुलीच्या भूमिकेत दिसली होती, जिच्यात मंजुलिकाचा आत्मा आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

हॉरर कॉमेडी चित्रपटांचे प्रेमी २०२१मध्ये प्रदर्शित झालेला 'भूत पोलीस' हा चित्रपट देखील पाहू शकतात. ओटीटी प्लॅटफॉर्म डीस्नेप्लस हॉटस्टारवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटात सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि यामी गौतम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
twitterfacebook
share
(3 / 8)

वरुण धवनचा २०२२मध्ये प्रदर्शित झालेला 'भेडिया' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. जर तुम्हाला ‘मुंज्या’ आवडला असेल तर तुम्हीही हा चित्रपट पाहायला हवा, कारण दोन्ही एकाच जॉनरचे चित्रपट आहेत.
twitterfacebook
share
(4 / 8)

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा 'लक्ष्मी' हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबाबत बरेच वाद झाले, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, हॉरर कॉमेडी प्रेमींसाठी हा एक अप्रतिम चित्रपट आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि श्रद्धा कपूर अभिनीत हा चित्रपट देखील एक जबरदस्त मनोरंजन पॅकेज आहे, जो तुम्हाला हसवेल आणि तुम्हाला घाबरवेल. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून त्याच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत.
twitterfacebook
share
(6 / 8)

हॉरर कॉमेडी चित्रपटांच्या प्रेमींसाठी 'गोलमाल अगेन' हा एक चांगला पर्याय आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा एक अप्रतिम चित्रपट आहे, जो पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावेल.
twitterfacebook
share
(7 / 8)

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'भूल भुलैया २' देखील २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवलं पण तितकंच घाबरवलं देखील होतं.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज