HONOR X9b: ऑनर एक्स ९ बी भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  HONOR X9b: ऑनर एक्स ९ बी भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत

HONOR X9b: ऑनर एक्स ९ बी भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत

HONOR X9b: ऑनर एक्स ९ बी भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत

Feb 17, 2024 12:10 AM IST
  • twitter
  • twitter
HONOR X9b launched in India:  ऑनर कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.
HTech ने भारतात आपला नवा स्मार्टफोन ऑनर एक्स ९ बी फोन लॉन्च केला आहे. भारतात लॉन्च होणारा हा कंपनीचा दुसरा स्मार्टफोन आहे.कंपनीने गेल्या वर्षी भारतातही एक फोन लाँच केला होता.
twitterfacebook
share
(1 / 4)
HTech ने भारतात आपला नवा स्मार्टफोन ऑनर एक्स ९ बी फोन लॉन्च केला आहे. भारतात लॉन्च होणारा हा कंपनीचा दुसरा स्मार्टफोन आहे.कंपनीने गेल्या वर्षी भारतातही एक फोन लाँच केला होता.(Amazon)
हा फोन कंपनीचा जुना फोन ऑनर ९० च्या तुलनेत स्वस्त आहे. ऑनर एक्स ९ बी हा फोन भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या रेडमी नोट १३ प्रो आणि रिअलमी १२ प्रो यांच्याशी स्पर्धा करेल.
twitterfacebook
share
(2 / 4)
हा फोन कंपनीचा जुना फोन ऑनर ९० च्या तुलनेत स्वस्त आहे. ऑनर एक्स ९ बी हा फोन भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या रेडमी नोट १३ प्रो आणि रिअलमी १२ प्रो यांच्याशी स्पर्धा करेल.(Amazon)
ऑनर एक्स ९ बीला टिकाऊ स्मार्टफोन म्हणून पाहिले जात आहे. हा फोन पातळ आणि वक्र डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला आहे. ऑनरच्या या फोनला देखील ड्रॉप रेझिस्टन्ससाठी ५ स्टार SGS प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजेच हा फोन तुमच्या हातातून फोन हातातून निसटला तरी त्याचे फारसे नुकसान होणार नाही.
twitterfacebook
share
(3 / 4)
ऑनर एक्स ९ बीला टिकाऊ स्मार्टफोन म्हणून पाहिले जात आहे. हा फोन पातळ आणि वक्र डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला आहे. ऑनरच्या या फोनला देखील ड्रॉप रेझिस्टन्ससाठी ५ स्टार SGS प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजेच हा फोन तुमच्या हातातून फोन हातातून निसटला तरी त्याचे फारसे नुकसान होणार नाही.(Amazon)
फोनमध्ये लक्झरी घड्याळाप्रमाणे रिंग डिझाइन आहे. त्याचा बॅक पॅनल प्लास्टिक आणि व्हेगन लेदर फिनिशसह येत आहे. फोनचे वजन १८५ ग्रॅम आहे आणि त्याची रुंदी ७.९८ एमएम आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)
फोनमध्ये लक्झरी घड्याळाप्रमाणे रिंग डिझाइन आहे. त्याचा बॅक पॅनल प्लास्टिक आणि व्हेगन लेदर फिनिशसह येत आहे. फोनचे वजन १८५ ग्रॅम आहे आणि त्याची रुंदी ७.९८ एमएम आहे.(Amazon)
इतर गॅलरीज