affordable tablets: अमेझॉनवर परवडणारे ५ टॅब्लेट, पाहा यादी
top 5 affordable tablets on Amazon: चांगला डिस्प्ले, उत्कृष्ट साऊंड आणि जबरदस्त लूक असलेल्या टॅब्लेट कमी किंमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खालील माहिती तुमच्यासाठीच आहे.
(1 / 5)
HONOR Pad X9: ऑनर पॅड एक्स ९ ची मूळ किंमत २५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. परंतु, अमेझॉनवर हा टॅब्लेट ३८ टक्क्यांसह लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना हा टॅब्लेट अवघ्या १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.(Amazon)
(2 / 5)
अमेझॉनवर रिअलमी पॅड टॅब्लेटवर २८ टक्के डिस्काऊंट दिले जात आहे. यामुळे २८ हजार ९९९ रुपये किंमत असलेला हा टॅब्लेट ग्राहकांना अवघ्या १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. (Amazon)
(3 / 5)
अमेझॉनवर सुरु असलेल्या ऑफरमध्ये ऑनर कंपनीचा ऑनर पॅड एस्क ८ टॅब्लेटचाही समावेश आहे. या टॅब्लेटची मूळ किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, अमेझॉनवर हा टॅब्लेट ५० टक्के डिस्काऊंटसह लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे हा टॅब्लेट अवघ्या १० हजारात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (Amazon)
(4 / 5)
Samsung Galaxy Tab A7: अमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए७ टॅब्लेटवर ४७ टक्के डिस्काऊंट मिळत आहे. या टॅब्लेटची मूळ किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, अमेझॉन अंतर्गत ऑफरद्वारे हा टॅब्लेट १६ हजारात खरेदी करता येऊ शकतो.अंतर्गत स्टोरेज (विस्तारयोग्य) आहे.(Amazon)
इतर गॅलरीज