HONOR 90: ऑनर कंपनीचा स्मार्टफोन ऑनर ९० ची भारतात विक्री सुरु झाली. गेल्या आठवड्यात लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
(1 / 5)
ऑनर ९० फोनमध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
(HONOR)
(2 / 5)
या सार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.
(HONOR)
(3 / 5)
ऑनर ९० मध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित अधारित आहे.
(HONOR )
(4 / 5)
ऑनर ९० स्मार्टफोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.
(HONOR)
(5 / 5)
या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. मात्र, अमेझॉनवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ५ हजार डिस्काऊंट दिले जात आहे.