मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Honeymoon Spots: हनिमूनसाठी बेस्ट आहेत ही रोमँटिक ठिकाणे, व्हिसाशिवाय भेट देता येते या परदेशात!

Honeymoon Spots: हनिमूनसाठी बेस्ट आहेत ही रोमँटिक ठिकाणे, व्हिसाशिवाय भेट देता येते या परदेशात!

Jan 29, 2024 12:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • Foreign Countries: काही देशात तुम्हाला व्हिसाशिवाय भेट देता येते. ही ठिकान तुमच्या हनीमूनसाथी बेस्ट आहेत.
परदेश प्रवासासाठी व्हिसा आवश्यक असला तरी असे अनेक देश आहेत जिथे भारतीय पर्यटक व्हिसामुक्त आहेत. या ठिकाणी तुम्ही हनिमूनसाठी जाऊ शकता. 
share
(1 / 6)

मॉरिशस हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे हनिमूनच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.
share
(2 / 6)

सेशेल्स हा जगातील सर्वात सुंदर बेट देशांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेशेल्सला जाण्याचा विचार करू शकता. तुम्ही येथे ३० दिवस व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.
share
(3 / 6)

थायलंड पर्यटनालाही व्हिसाची गरज नसते. थायलंडने पर्यटनाला चालना देण्यासाठी हे केले आहे. तुम्हाला थायलंडला भेट देण्यासाठी ३० दिवसांसाठी मोफत व्हिसा दिला जातो.
share
(4 / 6)

बाली हे सर्वात रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. हे जोडप्यांसाठी एक लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन आहे.
share
(5 / 6)

व्हिएतनाममध्ये अनेक बेटे, जंगले आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यात आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा देखील आहेत. मार्बल पर्वत हे व्हिएतनाममधील एक अतिशय खास ठिकाण आहे. व्हिएतनामचा मोफत ३०-दिवसांचा व्हिसा देखील उपलब्ध आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज