(2 / 8)तेल- केसांना कोरडेपणा टाळण्यासाठी नियमित तेलाची गरज असते. तसेच, तेल एक antistatic एजंट म्हणून खूप उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या केसांना स्टीम बाथ देखील घेऊ शकता. खोबरेल तेल व्यतिरिक्त ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल, बदाम तेल केसांसाठी खूप चांगले आहे.(Freepik)