मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Holi 2024 : देशभरात धुळवड जल्लोषात! रंगाची उधळण करत सण साजरा; पाहा फोटो

Holi 2024 : देशभरात धुळवड जल्लोषात! रंगाची उधळण करत सण साजरा; पाहा फोटो

Mar 26, 2024 12:08 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Holi celebration 2024 : संपूर्ण देशात होळी नंतर धूलिवंदनजल्लोषात साजरी करण्यात आली. विविध राज्यात लोकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा होळीचा सण आनंदाने साजरा केला.

देशभरातील लोकांनी सोमवारी उत्साह आणि आनंदाच्या वाटवरणात  होळी सण साजरा केला.   रंगीबेरंगी रंग  ते पाण्याच्या फुग्यांपर्यंत, कुटुंब, मित्र आणि शेजारी या रंगोत्सवात सामील झाले होते. यामुळे एक चैतन्यशील आणि सर्वसमावेशक वातावरण तयार झाले होते.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 13)

देशभरातील लोकांनी सोमवारी उत्साह आणि आनंदाच्या वाटवरणात  होळी सण साजरा केला.   रंगीबेरंगी रंग  ते पाण्याच्या फुग्यांपर्यंत, कुटुंब, मित्र आणि शेजारी या रंगोत्सवात सामील झाले होते. यामुळे एक चैतन्यशील आणि सर्वसमावेशक वातावरण तयार झाले होते.  (PTI)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्यासोबत नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 13)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्यासोबत नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. (PTI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होळी साजरी करताना पोलिस कर्मचाऱ्यांसोबत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 13)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होळी साजरी करताना पोलिस कर्मचाऱ्यांसोबत.(PTI)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 13)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. (PTI)

वाराणसीमध्ये होळीच्या सणानिमित्त लोक रंग खेळण्यात मग्न झाले असतांना. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 13)

वाराणसीमध्ये होळीच्या सणानिमित्त लोक रंग खेळण्यात मग्न झाले असतांना. (PTI)

गुवाहाटीमध्ये होळीच्या उत्सवादरम्यान लोक रंगोत्सव साजरा करत असतांना.
twitterfacebookfacebook
share

(6 / 13)

गुवाहाटीमध्ये होळीच्या उत्सवादरम्यान लोक रंगोत्सव साजरा करत असतांना.(PTI)

पुष्करमध्ये होळी निमित्ताने  रंग खेळत असतांना नागरिक.
twitterfacebookfacebook
share

(7 / 13)

पुष्करमध्ये होळी निमित्ताने  रंग खेळत असतांना नागरिक.(PTI)

नागावमध्ये, लोक या आनंदाच्या प्रसंगी रंगीबेरंगी उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 13)

नागावमध्ये, लोक या आनंदाच्या प्रसंगी रंगीबेरंगी उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. (PTI)

लखनौमधील खातू श्याम मंदिरात धूळवड साजरी करण्यात आली. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 13)

लखनौमधील खातू श्याम मंदिरात धूळवड साजरी करण्यात आली. (PTI)

मुंबईत देखील मोठ्या जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी विविध रंगाने  रंगवलेले चेहरे मुंबईत पाहायला मिळाले. दुचाकीवरून रंग खेळण्यासाठी जात असतांना काही मुले. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 13)

मुंबईत देखील मोठ्या जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी विविध रंगाने  रंगवलेले चेहरे मुंबईत पाहायला मिळाले. दुचाकीवरून रंग खेळण्यासाठी जात असतांना काही मुले. (REUTERS)

कोलकातामध्ये रंगांचा सण, होळी साजरी करताना स्त्रिया एकमेकांना रंग लावण्यात मग्न असतांना. 
twitterfacebookfacebook
share

(11 / 13)

कोलकातामध्ये रंगांचा सण, होळी साजरी करताना स्त्रिया एकमेकांना रंग लावण्यात मग्न असतांना. (AP)

जम्मूमध्ये देखील होळी जल्लोषात  साजरी करण्यात आली. यावेळी  एक पुरुष एका महिलेला रंग लावत असतांना टिपलेले दृश्य. 
twitterfacebookfacebook
share

(12 / 13)

जम्मूमध्ये देखील होळी जल्लोषात  साजरी करण्यात आली. यावेळी  एक पुरुष एका महिलेला रंग लावत असतांना टिपलेले दृश्य. (AP)

होळी साजरी करत असताना एका रंगाने माखलेली एक तरुणी. 
twitterfacebookfacebook
share

(13 / 13)

होळी साजरी करत असताना एका रंगाने माखलेली एक तरुणी. (AP)

इतर गॅलरीज