Hindi Movies: एका सिनेमामध्ये ७० गाणी? गाणी आवडत नसतील तर चुकूनही 'हे' सिनेमे पाहू नका
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hindi Movies: एका सिनेमामध्ये ७० गाणी? गाणी आवडत नसतील तर चुकूनही 'हे' सिनेमे पाहू नका

Hindi Movies: एका सिनेमामध्ये ७० गाणी? गाणी आवडत नसतील तर चुकूनही 'हे' सिनेमे पाहू नका

Hindi Movies: एका सिनेमामध्ये ७० गाणी? गाणी आवडत नसतील तर चुकूनही 'हे' सिनेमे पाहू नका

Dec 18, 2024 08:19 PM IST
  • twitter
  • twitter
  • Hindi Movies: गाणी हिंदी चित्रपटांना खास आणि अनोखे बनवतात. पण काही लोकांना चित्रपटातील गाणी आवडत नाही. जर तुम्हाला गाणी आवडत नसतील तर चुकूनही आम्ही सांगत असलेले सिनेमे पाहू नका...
बॉलिवूड चित्रपटांना हॉलिवूड चित्रपटांपेक्षा वेगळे बनवणाऱ्या अनेक गोष्टींपैकी त्यातील गाणी आहेत. गेल्या काही दशकांत चित्रपटसृष्टीने खूप मोठी मजल मारली आहे. एक काळ असा होता की चित्रपटांमध्ये अनेक गाणी असायची आणि प्रत्येक गाण्याची लांबी बऱ्यापैकी असायची. पण आज तसे होत नाही. चित्रपटात गरज नसल्यास गाणी ठेवत नाहीत. पण सर्वाधिक गाणी असलेल्या काही हिंदी चित्रपटांची नावे तुम्हाला माहीत आहेत का? चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 6)

इंद्रसभा
twitterfacebook
share
(2 / 6)
इंद्रसभा
या यादीत सलमान खानच्या चित्रपटांचीही नावे आहेत. 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटानेही गाण्यांच्या बाबतीत रेकॉर्ड बनवले होते. या कौटुंबिक चित्रपटात एक-दोन नव्हे तर एकूण १४ गाणी होती.
twitterfacebook
share
(3 / 6)

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या 'सिलसिला' चित्रपटातही गाणी कमी नव्हती. या चित्रपटात एकूण १२ गाणी होती.
twitterfacebook
share
(4 / 6)

१९९९ मध्ये रिलीज झालेला अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट 'ताल' देखील या यादीत आहे. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात १२ गाणी होती. 
twitterfacebook
share
(5 / 6)

या यादीत सलमान खानचा आणखी एक चित्रपट आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'तेरे नाम' मध्ये देखील एकूण १२ गाणी होती.
twitterfacebook
share
(6 / 6)

या यादीत शेवटचे नाव आहे शाहरुख खानचा मल्टीस्टारर चित्रपट 'देवदास'. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात एकूण १० गाणी होती.
twitterfacebook
share
(7 / 6)

इतर गॅलरीज