(1 / 7)आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव कोणाला वाटत नाही? शाळकरी मुलांना अभ्यासाचा ताण असतो तर काहींना आर्थिक तंगीचा ताण असतो. काहींना तर आफिसचा ताण असतो. अशा परिस्थितीत चित्रपट आपल्याला काही क्षणाची शांती देतो. पण जर तुमच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत होत नसेल, तर तुम्ही हे 6 हिंदी चित्रपट जरूर पहा, जे तुमचा तणाव तर कमी करतीलच पण जगण्याची सकारात्मक ऊर्जा देतील.