Hina Khan Photos: नव्या फोटोंमध्ये हिना खानने तिचा बॉस लेडी लूक दाखवला आहे. या लूकमध्ये ती चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली आहे.
(1 / 7)
टीव्ही विश्वाची लोकप्रिय ‘नागिन’ अर्थात अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. आता नव्या फोटोंमध्ये हिना खानने तिचा बॉस लेडी लूक दाखवला आहे. या लूकमध्ये ती चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली आहे.(Hina Khan/IG)
(2 / 7)
या नव्या फोटोंमध्ये हिना खान निळ्या रंगाच्या पँट-ब्लेझर सूटमध्ये सुंदर पोज देताना दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांची मनं घायला करणारा आहे.
(3 / 7)
हिना खानचा हा पँट-सूट थोडा सैल फिटिंगच आहे. मात्र, हा आउटफीट तिच्यावर खूपच स्टायलिश दिसतो आहे. या नव्या फोटोंमध्ये हिना खानने तिला तिचा बॉस लेडी लूक दाखवला आहे.
(4 / 7)
‘क्लासी बॉसी’ लूकमधील हे फोटो शेअर करताना हिना खानने त्यांना मधाळ कॅप्शन दिलं आहे. या लूकमध्ये ती चाहत्यांच्या हृदयाचे ठेके वाढवताना दिसली आहे.
(5 / 7)
हिना खानने तिच्या गळ्यात सोन्याची साखळी, अंगठ्या आणि हाय हिल्स घालून तिचा लूक ऍक्सेसराइज केला आहे. या लूकमध्ये हिना कमालीची सुंदर दिसत आहे.
(6 / 7)
‘ब्युटी क्वीन’ हिना खानच्या या फोटोंवर, तिचे लाखो चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. ‘खूप सुंदर’, ‘बिग बॉस क्वीन’, ‘खूप मोहक’, ‘खूप सुंदर आणि खूप एलिगंट’ अशा कमेंट या फोटोंवर दिसत आहेत.
(7 / 7)
मोकळ्या व्हेवी हेअरस्टाईलसोबत स्मोकी मेकअप करून हिना खानने किलर फोटो पोज दिल्या आहेत. तिच्या या किलर लूकने चाहते घायाळ झाले आहेत.(All Photos: Hina Khan/IG)