Hina Khan Saree Look: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने हिने 'आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स २०२४'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी हिना खानचा हा साडी लूक अगदी पाहण्यासारखा होता.
(1 / 7)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने हिने 'आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स २०२४'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी हिना खानचा हा साडी लूक अगदी पाहण्यासारखा होता.
(2 / 7)
या फोटोंमध्ये हिना खान हिचा देसी बोल्ड अवतार पाहण्यासारखा होता. या साडी लूकमध्ये हिना खान खूपच दिसत होती. तिच्या चाहत्यांनी या लूकवर भरभरून प्रेम केले आहे.
(3 / 7)
हिना खानच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती पांढऱ्या आणि भगव्या प्रिंटेड साडीमध्ये ब्युटी क्वीनसारखी पोज देताना दिसली आहे.
(4 / 7)
हिना खानने तिच्या लूकसोबत सोन्याचे झुमके, सोन्याचे ब्रेसलेट, अंगठी आणि हाय हिल्स परिधान केल्या होत्या. या लूकने तिने सगळ्यांना मोहित केलं आहे.
(5 / 7)
हिना खाननेही साडीसोबत त्याच पॅटर्नचा आणि मॅचिंग फॅब्रिकचा फुल स्लीव्हज ब्लाउज परिधान केला होता. या ब्लाउजने तिच्या लूकमध्ये आणखीनच भर घातली आहे.
(6 / 7)
हिना खानने ग्लॉसी आणि स्मोकी मेकअपसह ओपन हेअर स्टाईल करत तिने खूप सुंदर पोझ दिल्या आहेत.
(7 / 7)
हिना खानचा हा लूक कोणत्याही आऊटिंग, इव्हेंट आणि पार्टीसाठी योग्य आहे. (All Photos: Varinder Chawla)