Hina Khan Photos: नुकतेच हिना खानने बाल्कनीत उभे राहून एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे.
(1 / 7)
छोट्या पडद्यावरची ‘अक्षरा बहु’ म्हणजेच अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच हिना खानने बाल्कनीत उभे राहून एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे.
(2 / 7)
या फोटोंमध्ये हिना खान हिने सुंदर गुलाबी सूट परिधान केला आहे. हिना खानचा पारंपारिक लूक पाहून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
(3 / 7)
या फोटोंमध्ये हिना खान बाल्कनीत उभी राहून मोकळ्या आकाशाकडे बघताना दिसत आहे.
(4 / 7)
हिना खानने कानातले, तिच्या कपाळावर एक छोटी बिंदी आणि अंगठ्यासह तिचा हा मोहक लुक ऍक्सेसराइज केला आहे. तिने कॅमेरासमोर सुंदर फोटो पोज दिल्या आहेत.
(5 / 7)
आपले सुंदर फोटो शेअर करताना हिना खानने त्यांना कॅप्शन दिले, ‘मै तेनू फिर मिलांगी.. कित्ते, किस तरह पता नही.. पर मी तेनू फिर मिलांगी...’
(6 / 7)
हिना खानच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते ‘खूप सुंदर’, ‘सुंदर दिसत आहेस’, ‘माशा अल्लाह’, ‘छान’, ‘सुंदर आणि हॉट’ अशा कमेंट करताना दिसत आहेत.
(7 / 7)
अभिनेत्री हिना खानचा हा पारंपारिक लूक कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे.(All Photos: Instagram)