मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hina Khan: क्या खूब दिखती हो... हिना खानच्या रेड हॉट लूकने लावली सोशल मीडियावर आग!

Hina Khan: क्या खूब दिखती हो... हिना खानच्या रेड हॉट लूकने लावली सोशल मीडियावर आग!

19 March 2023, 9:58 IST Harshada Bhirvandekar
19 March 2023, 9:58 IST

Hina Khan: टीव्ही विश्वाची फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना खान हिने नुकतंच एक सुंदर फोटो शूट केलं आहे.

अभिनय विश्वात सक्रिय असणारी अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले नवनवे फोटो शेअर करत असते. (Photo : @realhinakhan/IG) 

(1 / 5)

अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. ‘नागिन’, ‘बिग बॉस’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ यासारख्या मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर दबदबा निर्माण केला आहे. (Photo : @realhinakhan/IG) 

(2 / 5)

टीव्ही विश्वाची फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना खान हिने नुकतंच एक सुंदर फोटो शूट केलं आहे. (Photo : @realhinakhan/IG) 

(3 / 5)

या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये हिना खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @realhinakhan/IG) 

(4 / 5)

हिना खानच्या या सुंदर लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते देखील भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo : @realhinakhan/IG) 

(5 / 5)

इतर गॅलरीज