मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Palak Tiwari: पलक तिवारी ते टप्पू; जाणून घ्या तरुण कलाकारांचे शिक्षण

Palak Tiwari: पलक तिवारी ते टप्पू; जाणून घ्या तरुण कलाकारांचे शिक्षण

Oct 04, 2022 05:42 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Young Actors Education Qualification: जाणून घ्या तरुण कलाकारांच्या शिक्षणाविषयी…

अगदी कमी वयातच काही कलाकारांनी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. अशाच काही तरुण कलाकारांच्या शिक्षणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

अगदी कमी वयातच काही कलाकारांनी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. अशाच काही तरुण कलाकारांच्या शिक्षणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.(HT)

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही सतत चर्चेत असते. पलकने मिठीबाई कॉलेजमधून सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही सतत चर्चेत असते. पलकने मिठीबाई कॉलेजमधून सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.(HT)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम ‘टप्पू‘ म्हणजे राज अनदकट ने मास मीडिया केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम ‘टप्पू‘ म्हणजे राज अनदकट ने मास मीडिया केले आहे.(HT)

अनुष्का सेन शर्मा कमी वयात लोकप्रियता मिळवली आहे. तिने मुंबई कॉलेज ऑफ साइंस अँड कॉमर्समधून फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

अनुष्का सेन शर्मा कमी वयात लोकप्रियता मिळवली आहे. तिने मुंबई कॉलेज ऑफ साइंस अँड कॉमर्समधून फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे.(HT)

‘खतरों के खिलाड़ी 12’मध्ये सहभागी झालेली जन्नत जुबेरने महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नाही.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

‘खतरों के खिलाड़ी 12’मध्ये सहभागी झालेली जन्नत जुबेरने महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नाही.(HT)

अलादीन मालिकेत काम करणारी अवनीत कौरने खासगी विद्यालयातून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

अलादीन मालिकेत काम करणारी अवनीत कौरने खासगी विद्यालयातून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.(HT)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सोनू म्हणजेच पलक सिधवानीने मास मीडियामध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सोनू म्हणजेच पलक सिधवानीने मास मीडियामध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.(HT)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम निधि भानुशालीने बीए ही डिग्री घेतली आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम निधि भानुशालीने बीए ही डिग्री घेतली आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज