(1 / 6)लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये अधिक लक्ष आणि प्रयत्नांची आवश्यकता असते. कारण आपल्याला नेहमीच आपल्या जोडीदाराबरोबर शारीरिकरित्या राहायला मिळत नाही. म्हणूनच त्यांना पाहण्यासाठी, व्ह्यॅल्यू आणि प्रेम वाटण्यासाठी आपण सतत जोडलेले राहण्याचे आणि भावनिक जवळीक सुधारण्याचे मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. थेरपिस्ट ट्रेव्हर हॅन्सन यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.