Father's Day Celebration Ideas: वडिलांसोबत फादर्स डे साजरा करण्याचे हे आहेत मजेदार मार्ग, पाहा या आयडिया
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Father's Day Celebration Ideas: वडिलांसोबत फादर्स डे साजरा करण्याचे हे आहेत मजेदार मार्ग, पाहा या आयडिया

Father's Day Celebration Ideas: वडिलांसोबत फादर्स डे साजरा करण्याचे हे आहेत मजेदार मार्ग, पाहा या आयडिया

Father's Day Celebration Ideas: वडिलांसोबत फादर्स डे साजरा करण्याचे हे आहेत मजेदार मार्ग, पाहा या आयडिया

Published Jun 14, 2024 03:41 PM IST
  • twitter
  • twitter
  • Father's Day 2024 Celebration: १६ जून रोजी फादर्स डे साजरा होणार आहे. हा दिवस तुम्हाला तुमच्या वडिलांसाठी खास बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने साजरा करू शकता. जाणून घ्या कोणत्या प्रकारे तुम्ही वडिलांसोबत वेळ घालवू शकता.
प्रत्येकाच्या आयुष्यात वडिल हे वटवृक्ष असतात, ज्याच्या सावलीत मुलांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते. शांतपणे आणि नि:स्वार्थीपणे वडील आपल्या मुलांसाठी आपलं कर्तव्य पार पाडतात. वडिलांसाठी काहीतरी खास करण्याची आता मुलांची वेळ आहे. १६ जूनला 'फादर्स डे'च्या निमित्ताने वडिलांच्या चेहऱ्यावर या ४ प्रकारे हास्य फुलवू शकता.
twitterfacebook
share
(1 / 5)

एकत्र निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या: व्यस्ततेमुळे मुले वडिलांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. पण फादर्स डेला वडिलांसोबत एका छोट्याशा टूरवर जाण्यासाठी वेळ काढा. वडिलांसोबत सायकलिंग, कॅम्पिंग किंवा हायकिंग करून निसर्गाच्या सान्निध्यात बराच वेळ घालवा.
twitterfacebook
share
(2 / 5)

एकत्र स्वयंपाक करा: वडिलांसोबत स्वयंपाक करणे, हे सहसा करायला वेळ मिळत नाही. पण फादर्स डेला आईला स्वयंपाकघरातून सुट्टी द्या आणि वडिलांसोबत स्वयंपाक करा. वडिलांच्या आवडीचा पदार्थ किंवा केक बनवून बाबांसोबत हा दिवस घालवा. 
twitterfacebook
share
(3 / 5)

शॉपिंग: वडील आपल्या मुलांच्या गरजा भागविताना स्वतःसाठी जवळ जवळ खरेदी करतच नाहीत. फादर्स डेला वडिलांसोबत शॉपिंगला जा. वडिलांसोबत त्यांच्यासाठी कपडे किंवा त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करून फादर्स डे साजरा करा.  
twitterfacebook
share
(4 / 5)

चित्रपट पहा: वडिलांसोबत त्यांच्या आवडीचा चित्रपट पहा. हॉलमध्ये जा किंवा डिव्हीडी घरी घेऊन या आणि वडिलांच्या आवडीचा सिनेमा प्ले करा. वडिलांसोबत बराच वेळ घालवू शकता. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज