(2 / 6)मधुमेहाची लक्षणे - मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, डिहायड्रेशन, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, थकवा, चक्कर येणे, जखमा बरे होण्यास उशीर होणे, संसर्ग किंवा त्वचेची समस्या, मळमळ आणि उलट्या होणे आणि दृष्टी अंधुक होऊ शकते. (shutterstock)