मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bad Cholesterol ची पातळी कमी करण्यासाठी खा हे पदार्थ

Bad Cholesterol ची पातळी कमी करण्यासाठी खा हे पदार्थ

Jan 01, 2024 10:29 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Foods to Lower Bad Cholesterol: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर आता शरीर डिटॉक्स करण्याची आणि हेल्दी फूडची निवड करण्याची वेळ आली आहे. एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घ्या.

निसर्गाच्या कृपेने कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनाची कला शोधा. पोषणतज्ञ करिश्मा शाह यांनी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतील असे ५ स्वादिष्ट पदार्थ सुचवले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

निसर्गाच्या कृपेने कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनाची कला शोधा. पोषणतज्ञ करिश्मा शाह यांनी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतील असे ५ स्वादिष्ट पदार्थ सुचवले आहेत. (Freepik)

ओट्स: तुमच्या दिवसाची सुरुवात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या चॅम्पियन म्हणजे ओट्सने करा. सोल्युबल फायबरमध्ये समृद्ध असलेले ओट्स एलडीएल (बॅड) कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

ओट्स: तुमच्या दिवसाची सुरुवात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या चॅम्पियन म्हणजे ओट्सने करा. सोल्युबल फायबरमध्ये समृद्ध असलेले ओट्स एलडीएल (बॅड) कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. (Getty Images/iStockphoto)

लसूण: हे फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर निरोगी रक्ताभिसरणाला चालना देऊन तुमच्या हृदयाला देखील आधार देते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

लसूण: हे फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर निरोगी रक्ताभिसरणाला चालना देऊन तुमच्या हृदयाला देखील आधार देते.

मेथी: आधुनिक फायद्यांसह एक प्राचीन मसाला मेथी हे कोलेस्ट्रॉलचे नियमन करण्यास मदत करते आणि पाचन आरोग्यास प्रोत्साहन देते. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

मेथी: आधुनिक फायद्यांसह एक प्राचीन मसाला मेथी हे कोलेस्ट्रॉलचे नियमन करण्यास मदत करते आणि पाचन आरोग्यास प्रोत्साहन देते. (Shutterstock)

हळद: हळदीमधील कर्क्युमिन हे एक नैसर्गिक हृदय संरक्षक आहे, हळद पावडर किंवा ओली हळद त्याच्या अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखला जाते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

हळद: हळदीमधील कर्क्युमिन हे एक नैसर्गिक हृदय संरक्षक आहे, हळद पावडर किंवा ओली हळद त्याच्या अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखला जाते. (Unsplash)

नट्स: मूठभर नट्ससह हे स्नॅकसाठी उत्तम आहे. हे एक हार्ट हेल्दी पर्याय आहे, जो तुमचे कोलेस्ट्रॉल प्रोफाइल सुधारू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

नट्स: मूठभर नट्ससह हे स्नॅकसाठी उत्तम आहे. हे एक हार्ट हेल्दी पर्याय आहे, जो तुमचे कोलेस्ट्रॉल प्रोफाइल सुधारू शकतो.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज