(3 / 8)जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने जैवरासायनिक क्रिया सुमारे २५ टक्क्यांनी वाढते. यामुळे अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत होते. यामुळे चरबी कमी होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. या सवयीमुळे दीर्घकाळ आरोग्य सुधारते. वजन कमी होण्यास मदत होते.