सर्दी झाल्यावर नाक बंद होते. प्रत्येकाला कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात विविध नेझेल ड्रॉप मिळतात. या ड्रॉपशिवाय या समस्येपासून सहज सुटका करण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.
(Freepik)बंद नाकापासून त्वरित आराम मिळण्यासाठी गरम पाण्यात रुमाल किंवा टॉवेल भिजवा आणि नाक किंवा कपाळावर लावा. नाक उघडण्यासाठी वारंवार शिंकरा.
(Freepik)नाक बंद असल्यास कोमट पाण्याने आंघोळ करावी. हे ब्लॉक झालेले नाक सहजपणे मोकळे करू शकते.
(Freepik)तुम्ही स्टीम घेऊ शकता. वाफ घेतल्याने नाकातील ब्लॉकेजपासून सहज सुटका मिळते. सर्दी निघून जाईल आणि लगेच आराम मिळेल.
(Freepik)सलाईन वॉटर ड्रॉप नाकात टाकता येतात. हे ब्लॉक केलेले नाक सहजपणे उघडते. आणि त्वरित आराम मिळतो.
(Freepik)