मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Evening Routines: संध्याकाळचे हे ६ प्रभावी रूटीन फॉलो करा, पुढची सकाळ चांगली होईल

Evening Routines: संध्याकाळचे हे ६ प्रभावी रूटीन फॉलो करा, पुढची सकाळ चांगली होईल

Jan 29, 2024 12:41 AM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • डिजिटल डिटॉक्सपासून जर्नलिंगपर्यंत येथे काही संध्याकाळचे रुटीन आहेत. हे तुम्ही फॉलो केल्यास दुसऱ्या दिवशी सकाळ चांगली होण्यास मदत होऊ शकते.

चांगल्या सकाळची सुरुवात आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून होते. मज्जासंस्थेला आराम कसा द्यावा हे जाणून घेतल्याने आणि रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मूड सेट केल्याने आपल्याला पुढील दिवस नव्या उत्साहाने सुरू करण्यासाठी मन आणि शरीर रिचार्ज करण्यास मदत होते. मानसशास्त्रज्ञ माईक न्यूहॉस यांनी याबाबत सांगितले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

चांगल्या सकाळची सुरुवात आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून होते. मज्जासंस्थेला आराम कसा द्यावा हे जाणून घेतल्याने आणि रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मूड सेट केल्याने आपल्याला पुढील दिवस नव्या उत्साहाने सुरू करण्यासाठी मन आणि शरीर रिचार्ज करण्यास मदत होते. मानसशास्त्रज्ञ माईक न्यूहॉस यांनी याबाबत सांगितले. (Unsplash)

आपण कामापासून डिस्कनेक्ट व्हायला शिकले पाहिजे. लॅपटॉप बंद करा. कामाबद्दल विचार करणे थांबवा आणि आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त रहा.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

आपण कामापासून डिस्कनेक्ट व्हायला शिकले पाहिजे. लॅपटॉप बंद करा. कामाबद्दल विचार करणे थांबवा आणि आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त रहा.(Unsplash)

आपल्याला दुसऱ्या दिवसाची तयारी आतापासूनच करून ठेवायला हवी. जसे जे कपडे घालायचे आहेत ते निवडून किंवा नाश्त्याची जागा सेट करून ठेवणे. घाई गडबड टाळण्यासाठी हे तुम्हाला दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यास मदत करते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

आपल्याला दुसऱ्या दिवसाची तयारी आतापासूनच करून ठेवायला हवी. जसे जे कपडे घालायचे आहेत ते निवडून किंवा नाश्त्याची जागा सेट करून ठेवणे. घाई गडबड टाळण्यासाठी हे तुम्हाला दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यास मदत करते.(Unsplash)

लाइट मंद करून, रिलॅक्सिंग संगीत लावून आणि खोलीचे तापमान आल्हाददायक आहे याची खात्री करून तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी वातावरण तयार करावे लागेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

लाइट मंद करून, रिलॅक्सिंग संगीत लावून आणि खोलीचे तापमान आल्हाददायक आहे याची खात्री करून तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी वातावरण तयार करावे लागेल.(Unsplash)

आपण बसून आपल्या संपूर्ण दिवसावर विचार करू शकता. आपण कशासाठी कृतज्ञ आहोत हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी गोष्टी जर्नल करू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

आपण बसून आपल्या संपूर्ण दिवसावर विचार करू शकता. आपण कशासाठी कृतज्ञ आहोत हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी गोष्टी जर्नल करू शकतो.(Unsplash)

झोपण्यापूर्वीचा शेवटचा तास डिजिटल माध्यमांपासून दूर घालवावा. तुम्ही फोन बंद करून स्क्रीन बंद ठेवायला हवे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

झोपण्यापूर्वीचा शेवटचा तास डिजिटल माध्यमांपासून दूर घालवावा. तुम्ही फोन बंद करून स्क्रीन बंद ठेवायला हवे.(Unsplash)

वाचन, ध्यान करणे किंवा स्ट्रेचिंग यांसारखी तुमची झोपण्याच्या वेळेचं रुटीन असावी. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

वाचन, ध्यान करणे किंवा स्ट्रेचिंग यांसारखी तुमची झोपण्याच्या वेळेचं रुटीन असावी. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज