मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hemangi kavi: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

Hemangi kavi: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

May 01, 2024 02:48 PM IST Aarti Vilas Borade

  • Hemangi kavi: अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी हेमांगी ही सध्या हिंदी टेलिव्हिजनवर धमाल करताना दिसते. तिची एक हिंदी मालिका आणि एक कॉमेडी शो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, हेमांगीने ट्रोल करणाऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

हेमांगी कैसे मुझे तुम मिल गए या झी टीव्हीवरील मालिकेत भूमिका साकारताना दिसत आहे. ती मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ आणि फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकताच हेमांगीने आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त इन्स्टाग्रामवर मालिकेतील दिक्षा सोनलकरसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने तिला ट्रोल केले आहे. हेमांगीने या यूजरला चांगलेच सुनावले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

'विकृत चाळे... प्रसिद्धीची भूक' अशी कमेंट एका यूजरने हेमांगीच्या व्हिडीओवर केली. लगेच हेमांगीन त्या यूजरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत, 'गरज नाही लांडगेदादा.. आम्ही आधीच प्रसिद्ध आहोत' असे म्हटले आहे. सध्या हेमांगीच्या या स्क्रीनशॉटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

हेमांगीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या 'कैसे मुझे तुम मिल गए' या मालिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे ती 'मॅडनेस मचाएंगे' या कॉमेडी शोमध्ये कुशल बद्रिकेसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

हेमांगीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या 'कैसे मुझे तुम मिल गए' या मालिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे ती 'मॅडनेस मचाएंगे' या कॉमेडी शोमध्ये कुशल बद्रिकेसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज