मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Flood In Pakistan: पाकिस्तानात अतिवृष्टीचा कहर, हजारो लोक बेघर, ९०० मृत्यूमुखी; पाहा भयावह PHOTOS

Flood In Pakistan: पाकिस्तानात अतिवृष्टीचा कहर, हजारो लोक बेघर, ९०० मृत्यूमुखी; पाहा भयावह PHOTOS

Aug 27, 2022 03:00 PM IST HT Marathi Desk

  • Flood In Pakistan 2022 : पाकिस्तानमध्ये गेल्या ४८ तासांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळं सिंध आणि बलुचिस्तानसह खैबर पख्तुनख्वा प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आतापर्यंत जवळपास ९०० लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Flood In Khyber Pakhtunkhwa Pakistan 2022 : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागात प्रांतात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळं पूरस्थिती निर्माण झाल्यानं पाकिस्तानात येत्या ३० ऑगस्टपर्यंत आणिबाणी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय प्रांतातील सर्व नद्या ओसांडून वाहत असून धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Flood In Khyber Pakhtunkhwa Pakistan 2022 : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागात प्रांतात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळं पूरस्थिती निर्माण झाल्यानं पाकिस्तानात येत्या ३० ऑगस्टपर्यंत आणिबाणी जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय प्रांतातील सर्व नद्या ओसांडून वाहत असून धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत.(AFP)

हजारो लोकांची घरं पूराच्या पाण्यात बुडाल्यानं लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय आतापर्यंत पाकिस्तानात विविध प्रांतात पूरामुळं ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

हजारो लोकांची घरं पूराच्या पाण्यात बुडाल्यानं लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय आतापर्यंत पाकिस्तानात विविध प्रांतात पूरामुळं ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे.(AFP)

बलुचिस्तान प्रांतातही पूरानं अनेक गावांना वेढा घातलेला असून रस्ते, दवाखाने, दुकानं आणि अनेक लोकांची घरं वाहून गेली आहेत. बलुचिस्तानमध्ये आलेल्या या पूराचा ३० लाख लोकांना फटका बसला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बलुचिस्तान प्रांतातही पूरानं अनेक गावांना वेढा घातलेला असून रस्ते, दवाखाने, दुकानं आणि अनेक लोकांची घरं वाहून गेली आहेत. बलुचिस्तानमध्ये आलेल्या या पूराचा ३० लाख लोकांना फटका बसला आहे.(AFP)

देशातील अनेक प्रांतात पूरस्थिती निर्माण होत असल्यानं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सिंध प्रांतात दौरा केला आहे. त्यात त्यांनी पूरग्रस्त लोकांशी चर्चा केली असून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

देशातील अनेक प्रांतात पूरस्थिती निर्माण होत असल्यानं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सिंध प्रांतात दौरा केला आहे. त्यात त्यांनी पूरग्रस्त लोकांशी चर्चा केली असून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.(AFP)

पाकिस्तानमध्ये आलेल्या या महापूरातून लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी जगातील अनेक संस्थांनी मदत केली आहे. याशिया अमेरिकन सरकारनंही ५०० कोटींची मदत पाकिस्तान सरकारला केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पाकिस्तानमध्ये आलेल्या या महापूरातून लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी जगातील अनेक संस्थांनी मदत केली आहे. याशिया अमेरिकन सरकारनंही ५०० कोटींची मदत पाकिस्तान सरकारला केली आहे.(AFP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज