मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Rainfall in Thane : ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; शहरात चोहीकडे साचलं पाणीच पाणी, पाहा PHOTOS
Rainfall In Thane District Today : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं ठाण्याला चांगलंच झोडपून काढलं आहे.
Rainfall In Thane District Today : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं ठाण्याला चांगलंच झोडपून काढलं आहे.
(1 / 5)
Rainfall In Thane : ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरातील वंदना सिनेमागृहाजवळ पाणी तुंबल्यानं अशी स्थिती निर्माण झाली होती.(Praful Gangurde/HT )
(2 / 5)
शहरातील उड्डाणपुलाखाली गुडघ्याइतकं पाणी साचल्यानं लोकांना पायी चालतानाही भीती वाटत होती.(Praful Gangurde/HT)
(3 / 5)
संततधार पावसामुळं शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं रिक्षा आणि स्कूल बस अर्धवट पाण्यात बुडाल्या होत्या.(Praful Gangurde/HT)
(4 / 5)
ठाण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे.(Praful Gangurde/HT)
इतर गॅलरीज