mumbai weather report : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला मान्सून अखेरीस मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(HT_PRINT)गुरुवारी संध्याकाळ पासून मुंबईतील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळं काही भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra Rain and Weather Update : अचानक आलेल्या पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली. मात्र अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेत वरुणराजाचं मुंबईत स्वागत केलं आहे.
(PTI)Maharashtra Rain Update : मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Sai Saswat Mishra)