
GT vs CSK IPL 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये होणारी आयपीएलची फायनल मॅच पावसामुळं रद्द करण्यात आली आहे.
(AFP)आयपीएलची फायनल रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता होणार होती. परंतु अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामन्यात खोडा घातला.
(AFP)अनेकांना सामन्यावेळी पाऊस होईल, याचा अंदाज नव्हता. त्यामुळं लोकांना पावसात भिजावं लागलं.
(PTI)परंतु पाऊस सुरू असताना प्रेक्षकांनी स्टेडियममधील शेडचा आसरा घेतला. पाऊस थांबला की प्रेक्षक पुन्हा शेडच्या बाहेर यायचे.
(AFP)हवामान खात्याने अहमदाबादेत आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं आजचा सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे.
(AFP)


