Breakfast Dishes : थंडीच्या दिवसांत नाश्त्यात काय खाल? ‘हे’ चविष्ट पदार्थ ठरतील बेस्ट ऑप्शन!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Breakfast Dishes : थंडीच्या दिवसांत नाश्त्यात काय खाल? ‘हे’ चविष्ट पदार्थ ठरतील बेस्ट ऑप्शन!

Breakfast Dishes : थंडीच्या दिवसांत नाश्त्यात काय खाल? ‘हे’ चविष्ट पदार्थ ठरतील बेस्ट ऑप्शन!

Breakfast Dishes : थंडीच्या दिवसांत नाश्त्यात काय खाल? ‘हे’ चविष्ट पदार्थ ठरतील बेस्ट ऑप्शन!

Jan 06, 2025 01:30 PM IST
  • twitter
  • twitter
Breakfast Dishes : थंडीच्या दिवसांत नाश्त्यात काय खायचे याबाबत अनेक संभ्रम आहे. तुम्ही देखील काय खायचं या विचारात असाल, तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन देणार आहोत. हे पदार्थ आरोग्यदायी तर आहेतच आणि हिवाळ्याच्या दिवसांत नाश्त्यात खाऊ शकतात.
थंडीत भूक थोडी जास्त लागते. अशा परिस्थितीत काय खावे आणि काय खाऊ नये, असा संभ्रम निर्माण होतो. तुम्ही देखील याच विचारात असाल, तर आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील हेल्दी ब्रेकफास्टचे पर्याय सांगणार आहोत, जे तुम्ही देखील बनवू शकता.
twitterfacebook
share
(1 / 7)

मूग दाल चिला हा एक हेल्दी ब्रेकफास्ट पर्याय आहे. चिला लगेच आणि झटपट तयार करता येतो. यात तुम्ही चीज किंवा बटाट्याचे मिश्रण देखील भरू शकता.
twitterfacebook
share
(2 / 7)

सकाळच्या नाश्त्यात स्प्राउट्स टिक्की देखील बनवता येते. स्प्राउट्स टिक्की पनीर आणि उकडलेल्या स्प्राउट्सना मिसळून तयार केली जाते. ही टिक्की चटणीबरोबर छान लागते.
twitterfacebook
share
(3 / 7)

मक्की स्टफ्ड पराठा हा देखील थंडीसाठी उत्तम नाश्ता पर्याय आहे. हा पराठा बनवण्यासाठी मक्याचे पीठ बटाटे आणि कांद्यामध्ये मिसळले जाते. त्याची चव खूप छान लागते.
twitterfacebook
share
(4 / 7)

फिटनेस फ्रिक लोकांना उपमा खायला आवडतो. ओट्सपासून बनवलेला उपमा तुम्ही नाश्त्यातही खाऊ शकता. भरपूर भाज्यांनी बनवलेला हा उपमा चवीला छान लागतो.
twitterfacebook
share
(5 / 7)

डोसा अनेक गोष्टींनी तयार करता येतो. पारंपारिक डोसा उडीद डाळ आणि तांदळाच्या पेस्टसह तयार केला जातो. मात्र, तो रवा आणि ओट्सपासूनही बनवता येतो.
twitterfacebook
share
(6 / 7)

नाश्त्यात गरम पोहे छान लागतात. पोहे आणखी चविष्ट लागवेत म्हणून त्यात अनेक भाज्या देखील मिसळता येतात.
twitterfacebook
share
(7 / 7)

पनीर सँडविच आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते. ब्राऊन ब्रेडने बनवलेले सँडविच आरोग्यासाठी खूप चांगले असते.
twitterfacebook
share
(8 / 7)

इतर गॅलरीज