Drinks to Boost Immunity: रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. जाणून घ्या कोणते आहेत हे हेल्दी ड्रिंक्स
(1 / 7)
ग्रीन टी हाडांच्या आरोग्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते.
(2 / 7)
हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
(3 / 7)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीटरूटचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो.
(4 / 7)
लिंबूवर्गीय फळांची स्मूदी किंवा ज्यूस हे सर्वोत्तम इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्स आहे.
(5 / 7)
आले आणि लिंबाचा रस याचे एकत्र सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
(6 / 7)
विविध प्रकारच्या बेरीचा रस देखील रोगप्रतिकार शक्तीने समृद्ध असतो.