Headache Remedies: सतत होणाऱ्या डोकेदुखीला रामराम करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा. या बातमीत डोकेदुखीवरील घरगुती उपाय सांगितले आहेत.
(1 / 5)
आजकाल तणाव आणि चिंता या कारणांमुळे डोकेदुखी होते. सतत होणाऱ्या डोकेदुखीवर काही तरी उपाय शोधून काढणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ही डोकेदुखी घालवण्याचे काही उपाय सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…
(2 / 5)
दररोज कोरफडीचा रस करुन प्यावा. कोरफड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. तसेच डोकेदुखी देखील कमी होते.
(3 / 5)
गरम पाणी किंवा हर्बल चहाचे सेवन केल्यामुळे काही काळ डोकेदुखी थांबते. तसेच हृदया निरोगी ठेवण्यासाठी देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
(4 / 5)
तुळशीची पाने नयमीत खा. तुळशीच्या पानांमध्ये मॅग्नेशियम आणि विटॅमिन मोठ्या प्रमाणावर असतात. डोकेदुखी सुरु असताना तुळशीच्या पानांचे सेवन करणे योग्य ठरते.
(5 / 5)
दिवसभरात कमीत कमी १० ते १२ तुळशीची पाने चावून खावित. जेणे करुन डोकेदुखी दूर होईल.
(6 / 5)
सतत होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नये. डॉक्टरांना दाखवून तातडीने उपचार करुन घ्यावेत.